"माधवी सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Mitoderohne (चर्चा | योगदान) नवीन पान: माधवी सरदेसाय या कोकणी भाषेत लिहीणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
माधवी |
माधवी सरदेसाई (मृत्यू : गोवा, २२ डिसेंबर, २०१४) या कोकणी भाषेत लिहिणार्या एक भारतीय लेखिका होत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या “मंथन” या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले. |
||
माधवी सरदेसाई या ’जाग’ नावाच्या कोकणी साहित्यविषयक मासिकाच्या संपादक होत्या. त्या पणजी येथील गोवा विद्यापीठात कोकणीच्या प्राध्यापक होत्या. |
|||
==माधवी सरदेसाई यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* एका विचाराची जीवन कथा (महात्मा गांधींच्या जीवनावर आधारलेले पुस्तक, भाषांतरित). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार मिळाला. |
|||
* भासाभास (१९९३). या पुस्तकाला कोकणी भाषामंडळाचा एन.डी. नाईक पुरस्कार मिळाला. |
|||
* मंथन (निबंधसंग्रह, २०१२) |
|||
* माणकुलो राजकुमार (अनुवादित) |
|||
==माधवी सरदेसाई यांनी मिळालेले पुरस्कार== |
|||
* एन.डी. नाईक पुरस्कार |
|||
* साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार |
|||
* साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४) |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
००:५५, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
माधवी सरदेसाई (मृत्यू : गोवा, २२ डिसेंबर, २०१४) या कोकणी भाषेत लिहिणार्या एक भारतीय लेखिका होत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या “मंथन” या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले.
माधवी सरदेसाई या ’जाग’ नावाच्या कोकणी साहित्यविषयक मासिकाच्या संपादक होत्या. त्या पणजी येथील गोवा विद्यापीठात कोकणीच्या प्राध्यापक होत्या.
माधवी सरदेसाई यांनी लिहिलेली पुस्तके
- एका विचाराची जीवन कथा (महात्मा गांधींच्या जीवनावर आधारलेले पुस्तक, भाषांतरित). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार मिळाला.
- भासाभास (१९९३). या पुस्तकाला कोकणी भाषामंडळाचा एन.डी. नाईक पुरस्कार मिळाला.
- मंथन (निबंधसंग्रह, २०१२)
- माणकुलो राजकुमार (अनुवादित)
माधवी सरदेसाई यांनी मिळालेले पुरस्कार
- एन.डी. नाईक पुरस्कार
- साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)