Jump to content

माधवी सरदेसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Madhavi Sardesai (es); মাধবী সরদেসাই (bn); Madhavi Sardesai (fr); માધવી સરદેસાઈ (gu); Madhavi Sardesai (ast); Madhavi Sardesai (ca); माधवी सरदेसाई (mr); Madhavi Sardesai (de); Madhavi Sardesai (pt); Madhavi Sardesai (ga); Madhavi Sardesai (sl); Madhavi Sardesai (pt-br); مادهاڤى سارديساى (arz); మాధవి సర్దేసాయ్ (te); മാധവി സർദേശായി (ml); Madhavi Sardesai (nl); Madhavi Sardesai (cy); माधवी सरदेसाई (hi); ಮಾಧವಿ ಸರ್ದೇಸಾಯಿ (kn); ਮਾਧਵੀ ਸਰਦੇਸਾਈ (pa); Madhavi Sardesai (en); Madhavi Sardesai (sq); माधवी सरदेसाय (gom); ମାଧବୀ ସରଦେସାଇ (or) académica india (es); scoláire Indiach (ga); ભારતીય શિક્ષણવિદ્ (gu); भारतीय अकादमिक (hi); Indian academic (en-ca); ഇന്ത്യന്‍ രചയിതാവ്‌ (ml); académica india (1962–2014) (ast); Indian academic (en); Indian academic (en); సాహిత్య అకాడెమీ పురస్కృత కొంకణీ రచయిత (te); académica portuguesa (pt); Indian academic (en-gb); أكاديمية هندية (ar); कोंकणी लेखक (gom); India karimma ŋun nyɛ paɣa (dag) डॉ माधवी सरदेसाय (gom); माथवी सरदेसाय (hi)
माधवी सरदेसाई 
Indian academic
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावMadhavi Sardesai
जन्म तारीखजुलै ७, इ.स. १९६२
लिस्बन
मृत्यू तारीखडिसेंबर २२, इ.स. २०१४
गोवा
नागरिकत्व
व्यवसाय
नियोक्ता
  • गोवा विद्यापीठ
उल्लेखनीय कार्य
  • Manthan
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

माधवी सरदेसाई (मृत्यू २२ डिसेंबर २०१४, गोवा) या कोकणी भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका होत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या मंथन या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले.

माधवी सरदेसाई या जाग नावाच्या कोकणी साहित्यविषयक मासिकाच्या संपादक होत्या. त्या पणजी येथील गोवा विद्यापीठात कोकणीच्या प्राध्यापिका होत्या.

पुस्तके

[संपादन]
  • एका विचाराची जीवन कथा (महात्मा गांधींच्या जीवनावर आधारलेले पुस्तक, भाषांतरित). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार मिळाला.
  • भासाभास (१९९३). या पुस्तकाला कोकणी भाषामंडळाचा एन.डी. नाईक पुरस्कार मिळाला.
  • मंथन (निबंधसंग्रह, २०१२)
  • माणकुलो राजकुमार (अनुवादित)

पुरस्कार

[संपादन]
  • एन.डी. नाईक पुरस्कार
  • साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार
  • साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)