Jump to content

"यशवंत कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंत कानिटकर (जन्म : लिंबागणेश-मराठवाडा, १२ डिसेंबर १९२१; मृत्यू :...
(काही फरक नाही)

००:२१, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

यशवंत कानिटकर (जन्म : लिंबागणेश-मराठवाडा, १२ डिसेंबर १९२१; मृत्यू : मुंबई, २२ जुलै, २०१५) हे एक मराठी भाषातज्ञ होते.

भाषा संचालक या नात्याने भाषाविषयक प्रश्नावर राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना आदी स्वरूपाचे तसेच 'व्यक्तिचित्रे'विषयकही विपुल लेखन केले होते.