Jump to content

"संस्कृत महाकवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले...
(काही फरक नाही)

१३:३४, २३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले तरी त्यांपैकी ललितकाव्ये लिहिणार्‍या चार कवींचा उल्लेख पुढील श्लोकात होतो. या श्लोकात प्रत्येक कवीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, दंडी कवीचे पदलालित्य आणि माघ कवीमध्ये असलले हे तीनही गुण.

उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम्‌ ।
दंडिनः पदलालित्यम्‌ । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥