"मोहिनी कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मोहिनी कडू या एक मराठी लेखिका आहेत. ’भारतीय राजकारणातील स्त्रिय... |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
* इंदिरा गांधी (लाखे प्रकाशन) |
* इंदिरा गांधी (लाखे प्रकाशन) |
||
* पर्यावरण (लाखे प्रकाशन) |
* पर्यावरण (लाखे प्रकाशन) |
||
* भारतीय राजकारणतील स्त्रिया |
* [[भारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)|भारतीय राजकारणतील स्त्रिया]] (विजय प्रकाशन, नागपूर) |
||
* महात्मा गांधी (लाखे प्रकाशन) |
* महात्मा गांधी (लाखे प्रकाशन) |
||
* महिलांचे सबलीकरण |
* महिलांचे सबलीकरण |
१४:५५, २२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
मोहिनी कडू या एक मराठी लेखिका आहेत.
’भारतीय राजकारणातील स्त्रिया’ हे मोहिनी कडू ह्यांचेे गाजलेले पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी प्राचीन, मध्ययुगीन काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्यसम्राचा काळ व स्वातंत्त्र्य्त्तर काळातील भारतीय स्त्रियांच्या कामाची दखल घेतली आहे. यांत रझिया सुलतान, राणी पद्मिनी, चांदबिबी, राणी दुर्गावती, झाशीची राणी, बेगम हसरतमहल अशा अनेक राण्यांचे दाखले दिले आहेत. विविध क्षेत्रात काम करणार्या रणरागिणी, व अन्य महिलांची चरितत्रे, आत्मचरित्रे, अनुवादित चरित्रे अशा अनेकांचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. मोहिनी कडू यांनी या ग्रंथात इंदिरा गांधी यांच्या ११ चरित्रग्रंथाचेे मूल्यमापन केले आहे.
मोहिनी कडू यांनी लिहिलेली चरित्रे व अन्य पुस्तके
- अटलबिहारी वाजपेयी
- शिवचरित्र (लाखे प्रकाशन)
- इंदिरा गांधी (लाखे प्रकाशन)
- पर्यावरण (लाखे प्रकाशन)
- भारतीय राजकारणतील स्त्रिया (विजय प्रकाशन, नागपूर)
- महात्मा गांधी (लाखे प्रकाशन)
- महिलांचे सबलीकरण
- माहितीसाठी वाचन
- राजीव गांधी (लाखे प्रकाशन)
- छत्रपती शाहू महाराज..