Jump to content

"बहे बोरगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाहे हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे,. आ...
(काही फरक नाही)

१८:५४, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

बाहे हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे,. आणि म्हणूनच या गावाचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. “कृष्णा माहात्म्यात “ या गावाचा उल्लेख बहुक्षेत्र असा केला आहे. येथे कृष्णा नदीचा प्रवाह दोन धारांत विभागून वाहत असून मध्यभागी एक लहानसे बेट तयार झालेले आहे. .या बेटावर समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची स्थापना केली आहे.

हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीपैकी एक आहे.