Jump to content

"डी. श्रीनिवास रेड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:
* [[पुणे|पुण्याच्या]] अ‍ॅडव्हिनस थेराप्युटिक्स कंपनीत संशोधकाचे गटप्रमुख (नोव्हेंबर २००७ ते मार्च २०१०)
* [[पुणे|पुण्याच्या]] अ‍ॅडव्हिनस थेराप्युटिक्स कंपनीत संशोधकाचे गटप्रमुख (नोव्हेंबर २००७ ते मार्च २०१०)
* [[पुणे|पुण्याच्या]] राष्ट्रीय प्रयोगशाळेत शाखा प्रमुख (एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०१०) आणि नोव्हेंबर २०१०पासून वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, १५ शास्त्रज्ञांवरचे गटप्रमुख.
* [[पुणे|पुण्याच्या]] राष्ट्रीय प्रयोगशाळेत शाखा प्रमुख (एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०१०) आणि नोव्हेंबर २०१०पासून वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, १५ शास्त्रज्ञांवरचे गटप्रमुख.
* डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी आणि सहकारी यांचे २०१५ सालापर्यंत एकूण ६१ शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या नावावर १८ पेटंटे जमा आहेत. शिवाय, अजून ८ पेटंटांकरिता त्यांनी केलेले अर्ज विचाराधीन आहेत.


==डॉ. .डी.श्रीनिवास रेड्डी यांना मिळालेले पुरस्कार==
==डॉ. .डी.श्रीनिवास रेड्डी यांना मिळालेले पुरस्कार==

१४:५५, १६ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी हे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत औषधांवर संशोधन करणारे एक वैद्यकीय रसायनशास्त्रज्ञ आहेत.

शिक्षण

  • उस्मानिया विद्यापीठातून रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र घेऊन बी.एस्‌‍सी. (१९९१)
  • उस्मानिया विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्राची एम.एस्‌‍सी. (१९९३)
  • हैदराबाद विद्यापीठातून प्रा.गोवर्धन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्रात पीएच.डी. (२०००)
  • अमेरिकेतील शिकागो आणि कन्सास विद्यापीठांतून उत्तर-पीएच.डी. संशोधन

कारकीर्द

  • हैदराबादला मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय ’डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी’त मुख्य शास्त्रज्ञ (डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००६) आणि रिसर्च इन्व्हिस्टिगेटर (जानेवारी २००७ ते ऑक्टोबर २००७)
  • पुण्याच्या अ‍ॅडव्हिनस थेराप्युटिक्स कंपनीत संशोधकाचे गटप्रमुख (नोव्हेंबर २००७ ते मार्च २०१०)
  • पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत शाखा प्रमुख (एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०१०) आणि नोव्हेंबर २०१०पासून वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, १५ शास्त्रज्ञांवरचे गटप्रमुख.
  • डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी आणि सहकारी यांचे २०१५ सालापर्यंत एकूण ६१ शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या नावावर १८ पेटंटे जमा आहेत. शिवाय, अजून ८ पेटंटांकरिता त्यांनी केलेले अर्ज विचाराधीन आहेत.

डॉ. .डी.श्रीनिवास रेड्डी यांना मिळालेले पुरस्कार

  • सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट-सीडीआर्‌आय कडून पुरस्कार (२०१३)
  • पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार (२०१३)
  • केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया-सीआर्‌एस्‌आय-कडून कांस्यपदक (ऑगस्ट २०१५)