"डी. श्रीनिवास रेड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी हे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक... |
(काही फरक नाही)
|
१४:२८, १६ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी हे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत औषधांवर संशोधन करणारे एक वैद्यकीय रसायनशास्त्रज्ञ आहेत.
शिक्षण
- उस्मानिया विद्यापीठातून रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र घेऊन बी.एस्सी. (१९९१)
- उस्मानिया विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्राची एम.एस्सी. (१९९३)
- हैदराबाद विद्यापीठातून प्रा.गोवर्धन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्रात पीएच.डी. (२०००)
- शिकागो आणि कॅन्सस विद्यापीठातून उत्तर-पीएच.डी. संशोधन
कारकीर्द
- हैदराबादला मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय ’डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी’त मुख्य शास्त्रज्ञ (डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००६) आणि रिसर्च इन्व्हिस्टिगेटर (जानेवारी २००७ ते ऑक्टोबर २००७)
- पुण्याच्या अॅडव्हिनस थेराप्युटिक्स कंपनीत संशोधकाचे गटप्रमुख (नोव्हेंबर २००७ ते मार्च २०१०)
- पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत शाखा प्रमुख (एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०१०) आणि नोव्हेंबर २०१०पासून वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, ....शास्त्रज्ञांचे गटप्रमुख.
डॉ. .डी.श्रीनिवास रेड्डी यांना मिळालेले पुरस्कार
- सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट-सीडीआर्आय कडून पुरस्कार (२०१३)
- पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार (२०१३)
- केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया-सीआर्एस्आय-कडून कांस्यपदक (ऑगस्ट २०१५)