Jump to content

"शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 37 langlinks, now provided by Wikidata on d:Q207326
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
शिखर ही भौगोलिक रचना आहे, पृथ्वीच्या पृष्ठावरील अश्या जागा ज्यांची उंची सभोवतालच्या जागांपेक्षा जास्त उंच अश्या जागांना शिखर असे म्हणतात.
शिखर ही एक भौगोलिक रचना आहे. ज्या वरवर जाते अरुंद होत असलेल्या स्थळाची उंची सभोवतालच्या प्रदेशापेक्षा जास्त असते अशा पृथ्वीच्या पृष्ठावरील उंच जागेला शिखर असे म्हणतात.

==जगातल्या सात भूप्रदेशातीत सर्वात जास्त उंची असलेली सात शिखरे आणि त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची==
* आशिया : नेपाळ-भारत - एव्हरेस्ट (८८४८ मीटर)
* दक्षिण अमेरिका : अकांगुचा (६९६१ मीटर)
* उत्तर अमेरिका : डेनली ऊर्फ माउंट मकिन्ली (६१९४ मीटर)
* आफ्रिका : टांझानिया - किलिमांजारो (५८९५ कीटर)
* युरोप : रशिया - एल्ब्रस (५६४२ मीटर)
* अंटार्क्टिका : वनसन (४८९२ मीटर)
* ऑस्ट्रेलिया : कॉसिस्को (२२२८)

ही सातही शिखरे सर करणारे पहिले मानव म्हणजे रिचर्ड डॅनियल "डिक" बास. आपल्या अनुभवांबर डिक बास यांनी Seven Summits नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे सहलेखक रिक रिजवे, आणि बास यांचे सहगिर्यारोहक फ्रॅंक वेल्स आहेत.

[[वर्ग:भूगोल]]
[[वर्ग:भूगोल]]

२२:५२, ६ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

शिखर ही एक भौगोलिक रचना आहे. ज्या वरवर जाते अरुंद होत असलेल्या स्थळाची उंची सभोवतालच्या प्रदेशापेक्षा जास्त असते अशा पृथ्वीच्या पृष्ठावरील उंच जागेला शिखर असे म्हणतात.

जगातल्या सात भूप्रदेशातीत सर्वात जास्त उंची असलेली सात शिखरे आणि त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची

  • आशिया : नेपाळ-भारत - एव्हरेस्ट (८८४८ मीटर)
  • दक्षिण अमेरिका : अकांगुचा (६९६१ मीटर)
  • उत्तर अमेरिका : डेनली ऊर्फ माउंट मकिन्ली (६१९४ मीटर)
  • आफ्रिका : टांझानिया - किलिमांजारो (५८९५ कीटर)
  • युरोप : रशिया - एल्ब्रस (५६४२ मीटर)
  • अंटार्क्टिका : वनसन (४८९२ मीटर)
  • ऑस्ट्रेलिया : कॉसिस्को (२२२८)