"महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रात सुमारे .... विधी महाविद्यालये आहेत. त्यांपैकी काही ह... |
(काही फरक नाही)
|
२३:३४, ४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
महाराष्ट्रात सुमारे .... विधी महाविद्यालये आहेत. त्यांपैकी काही ही :-
मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील विधी महाविद्यालये
मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था-
- गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
- सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, फोर्ट, मुंबई.
- डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई.
- के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
- न्यू लॉ कॉलेज, माटुंगा, मुंबई.
- रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, मुंबई.
- जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे.
- जीतेन्द्र चौहान कॉलेज ऑफ लॉ, विलेपाल्रे.
- चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, मालाड.
- नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली.
- व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ, चेंबूर.
भारतातील विधी विद्यापीठे
- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर (राजस्थान)
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, भोपाळ (मध्य प्रदेश)
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, कटक (ओरिसा)
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर (गुजराथ)
- नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगलोर (कर्नाटक)
- नलसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद
- वेस्ट बेंगॉल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, कलकत्ता
- हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर (छत्तीसगड)
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल अॅकॅडमी, आसाम
- इंडियन लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली
- डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनौ
- चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा
- नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज, कोचीन
- नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल अॅकॅडमी, गोहत्ती
- दामोदरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विशाखापट्टण
- द तामिळनाडू नॅशनल लॉ स्कूल, तिरुचिरापल्ली
- वगैरे.