महाराष्ट्रातील विधी महाविद्यालये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील विधी महाविद्यालये[संपादन]

मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था-

 • गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
 • सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, फोर्ट, मुंबई.
 • डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई.
 • के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
 • न्यू लॉ कॉलेज, माटुंगा, मुंबई.
 • रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, मुंबई.
 • जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे.
 • जीतेन्द्र चौहान कॉलेज ऑफ लॉ, विलेपाल्रे.
 • चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, मालाड.
 • नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली.
 • व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ, चेंबूर.

महाराष्ट्रातील अन्य विधी महाविद्यालये[संपादन]