"आयुर्वेद महाविद्यालये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रात ४ सरकारी, १६ अनुदानित व ६० खासगी आयुर्वेद महाविद्य... |
(काही फरक नाही)
|
२२:४२, ४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
महाराष्ट्रात ४ सरकारी, १६ अनुदानित व ६० खासगी आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यातील ४ सरकारी, ११ अनुदानित व ३२ खासगी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविला जातो. राज्यात दर वर्षी पदवी अभ्यासक्रमास सुमारे चार हजार आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ६०० विद्यार्थी प्रवेश घेतात.