"संजीव चतुर्वेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराच... |
(काही फरक नाही)
|
१३:०७, ३१ जुलै २०१५ ची आवृत्ती
संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून त्यांना खोट्या आरोपांत गुंतवण्यात आले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स्मध्ये) मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध दुखावून त्यांचा भ्रष्टाचार उघड केला.
संजीव चतुर्वेदी यांना दक्षता अधिकार्याच्या पदावरून हटवून एम्सच्या संस्थेत उपसचिव करण्यात आले.
पुरस्कार
संजीव चतुर्वेदी यांना २०१५ सालच्या मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.