Jump to content

"अंशू गुप्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अंशू गुप्ता हे एक भारतीय समाजसेवक आहेत. त्यांनी १९९९ साली गूँज या...
(काही फरक नाही)

१२:५२, ३१ जुलै २०१५ ची आवृत्ती

अंशू गुप्ता हे एक भारतीय समाजसेवक आहेत. त्यांनी १९९९ साली गूँज या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेने इ.स. २०१५ सालापर्यंत हजारो टन टाकाऊ वस्तूंचे रूपांतर गरिबांना उपयोगी पडतील अशा गोष्टींमध्ये केले आहे..त्यांत प्रामुख्याने कपडे, घरगुती उपकरणे, आणि इतर शहरी टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे.

ही संस्था भारतातील २१ राज्यांमध्ये काम करत आहे. दर वर्षी ५०० स्वयंसेवकांच्या आणि २५० सहकार्‍यांच्या मदतीने एक हजार टन कचरा गोळा केला जातो. त्यातून गरिबांच्या गरजा भागविल्या जातात.

पुरस्कार

अंशू गुप्ता यांना २०१५ सालचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.