"प्रल्हाद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रल्हाद शिंदे (मृत्यू : कल्याण, २३ जून २००४) हे एक मराठी लोकसंगीत...
(काही फरक नाही)

२१:४२, ३० जुलै २०१५ ची आवृत्ती

प्रल्हाद शिंदे (मृत्यू : कल्याण, २३ जून २००४) हे एक मराठी लोकसंगीत गायक होते. त्यांनी अनेक गीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत.

प्रल्हाद शिंदे यांची ध्वनिमुद्रित गीते

  • आता तरी देवा मला
  • करुया उदो उदो उदो
  • गाडी चालली घुंगराची
  • चंद्रभागेच्यातीरी उभा
  • चल ग सखे पंढरीला
  • जैसे ज्याचे कर्म तैसे
  • तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता
  • तुझा खर्च लागला वाढू
  • दर्शन देरे देरे भगवंता
  • देवा मला का दिली बायको
  • नाम तुझे घेता देवा
  • पाऊले चालती पंढरीची वाट

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या प्रसिद्ध कवाल्या

  • तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली; उड जायेगा पंछी एक दिन, रहेगा पिंजरा खाली