"व्यासगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: व्यासगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. ती [[उत्तरांचल]ामधील प... |
(काही फरक नाही)
|
२०:००, २२ जुलै २०१५ ची आवृत्ती
व्यासगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. ती [[उत्तरांचल]ामधील पौरीगढवाल जिल्ह्यातील थालीसेन गावात उगम पावते. राजवाला गावाजवळच्या व्यासघाटापाशी ती गंगेला मिळते.