Jump to content

"पवन मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:

पवन मावळ हे त्यांतले पहिले. या भागातून पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला पवन मावळ म्हणतात.
पवन मावळ हे त्यांतले पहिले. या भागातून पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला पवन मावळ म्हणतात.

पवन मावळाच्या सीमेवर सोमाटणे, तळेगाव खिंड, उर्से खिंड, डोंगरवाडी, बऊर खिंड, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोणा हे किल्ले, आपटी खिंड, दुधिवरे खिंड आदी ठिकाणे आहेत.

२१:३६, १९ जुलै २०१५ ची आवृत्ती

छत्रपती शिवाजी राजाचे मावळेनामक सैनिक पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळप्रांत असे म्हटले जाई. या तथाकथित मावळप्रांताचे बारा भाग आहेत. त्यांना बारा मावळ असे म्हणतात. त्यांची नावे अशी : १. पवन मावळ २. हिरडस मावळ ३. गुंजन मावळ ४. पौड खोरे ५. मुठा खोरे ६. कानद खोरे ७. मुसे खोरे ८. वळवंड खोरे ९. रोहिड खोरे १०. अंदर मावळ ११. नाणे मावळ १२. कोरबारसे मावळ.