"अंतर्गळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Hernia.JPG|250px|इवलेसे|उजवे|अंतर्गळ असलेल्या रुग्णाचे छायाचित्र]] |
[[चित्र:Hernia.JPG|250px|इवलेसे|उजवे|अंतर्गळ असलेल्या रुग्णाचे छायाचित्र]] |
||
'''अंतर्गळ''' (लॅटिन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रजी: Hernia, जर्मन, फ्रेंच: Hernie) शरीरातील [[ऊती]], [[इंद्रिय]] किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हणले जाते. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे,एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही मुख्य कारणे असतात. |
'''अंतर्गळ''' (लॅटिन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रजी: Hernia, जर्मन, फ्रेंच: Hernie) शरीरातील [[ऊती]], [[इंद्रिय]] किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हणले जाते. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे, एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही या व्याधीची मुख्य कारणे असतात. |
||
अंतर्गळामुळे रोग्याला वेदना होऊ शकतात. त्याच्या पोटाला बाहेरून स्पर्श केल्यास अंतर्गळ हा पोटातील एखादा गोळा असल्यासारखे जाणवते.. |
|||
यामुळे वेदना होऊ शकतात व बाहेरून ते गोळ्याच्या रुपात लागू शकते. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१५:१०, १३ जुलै २०१५ ची आवृत्ती
अंतर्गळ (लॅटिन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रजी: Hernia, जर्मन, फ्रेंच: Hernie) शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हणले जाते. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे, एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही या व्याधीची मुख्य कारणे असतात.
अंतर्गळामुळे रोग्याला वेदना होऊ शकतात. त्याच्या पोटाला बाहेरून स्पर्श केल्यास अंतर्गळ हा पोटातील एखादा गोळा असल्यासारखे जाणवते..
संदर्भ
- मराठी विश्वकोश : भाग १
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |