Jump to content

"सुप्रिया वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुप्रिया वकील या एक मराठी साहित्यिक आहेत. अनेक उत्तमोत्तम इंग्र...
(काही फरक नाही)

१३:११, १३ जुलै २०१५ ची आवृत्ती

सुप्रिया वकील या एक मराठी साहित्यिक आहेत. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. त्या मराठी वृत्तपत्रांतून मुक्त-लेखन लिहिणार्‍या एक लेखिका आहेत.

सुप्रिया सुळे यांची पुस्तके

  • अदम्य जिद्द (मूळ इंग्रजी : लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
  • प्रज्वलित मने (मूळ इंग्रजी : इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
  • डेअर टू पब्लिश (मूळ इंग्रजी : लेखक - १९८८ साली युनेस्कोचा अत्यंत प्रतिष्ठेचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार मिळवणारे ग्रंथप्रकाशक दीना एन. मल्होत्रा)
  • फाईव्ह पॉइंट समवन : व्हॉट नॉट टू डू अॅट आय‍आयटी (मूळ इंग्रजी, लेखक - चेतन भगत)
  • मी मलाला (मूळ इंग्रजी : आय अॅम मलाला. लेखक - ख्रिस्तिना लँब व मलाला युसूफजाई)

सुप्रिया वकील यांचे वाखाणले गेलेले वृत्तपत्रांतील लेख

  • आज मैत्रीचा हा दिनू (मराठी दैनिक ’सकाळ’ची सप्तरंग पुरवणी)
  • दिवस 'फूला'यचा (मराठी दैनिक ’सकाळ’ची सप्तरंग पुरवणी)
  • प्रतिभावंतांची प्रेरणा 'सोहनी-महिवाल' (मराठी दैनिक ’सकाळ’ची सप्तरंग पुरवणी)


(अपूर्ण)