Jump to content

"विश्वनाथ त्रिपाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विश्वनाथ त्रिपाठी (जन्म : बिशकोहर -बस्ती जिल्हा उत्तर प्रदेश, १...
(काही फरक नाही)

१८:१५, ३० जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. विश्वनाथ त्रिपाठी (जन्म : बिशकोहर -बस्ती जिल्हा उत्तर प्रदेश, १६ फेब्रुवारी, १९३३)हे हिंदीतील एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे शिक्षण बनारस विश्व हिंदूू विद्यापीठ व पंजाब विद्यापीठात झाले.

डॉ. त्रिपाठी हे लेखक होण्यापूर्वी साधे शिक्षक होते. त्यांनी पत्रकारिता व इतिहास हे विषय शिकवले आहेत. समीक्षा लेखनाखेरीज त्यांनी कादंबरीलेखन व काव्यरचनाही केल्या आहेत.

त्रिपाठींनी लिहिलेले ’व्योमकेश दरवेश' हे पुस्तक त्यांचे गुरू आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांच्याविषयी आहे. त्यांच्या या पुस्तकाची भाषाशैली, रचना यात वेगळेपण आहे, त्यात जीवन, संस्मरण, आत्मचरित्र व इतिहास याच्या जोडीला समीक्षाही आहे.

-डॉ. विश्वनाथ त्रिपाठी यांनी लिहिलेली पुस्तके

  • कुछ कहानियाँ कुछ विचार (समीक्षा),
  • जैसा कह सका (कविता)
  • देश के दौर में
  • नंगतलाई का गांव (आत्मकथा)
  • पेड का हाथ
  • मीरा का काव्य (समीक्षा)
  • व्योमकेश दरवेश (चरित्र)

डॉ.विश्वनाथ त्रिपाठी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • ’व्योमकेश दरवेश'ला व्यास सन्मान
  • ’व्योमकेश दरवेश'लाच मूर्तिदेवी पुरस्कार (२०१५)