Jump to content

"विकास आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव. डॉ. विकास, त्यांच्या प...
(काही फरक नाही)

१०:०९, २२ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव. डॉ. विकास, त्यांच्या पत्‍नी, चिरंजीव कौस्तुभ आणि पत्‍नी पल्लवी आणि कन्या शीतल व जावई गौतम हे सर्वजण बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात.

आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे ’आनंदवन प्रयोगवन’ नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे.