"इंदूर (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर, हे त्या नावाचे एकमेव श... |
(काही फरक नाही)
|
२३:२५, २० जून २०१५ ची आवृत्ती
भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर, हे त्या नावाचे एकमेव शहर नसून, आणखी काही इंदुरे आहेत. या सर्व इंदुरांची भौगोलिक स्थाने :
- इंदूर (Indur), इस्रायलमधील एक खेडे
- इंदूर (Indur), रंगारेड्डी जिल्हा, तेलंगण राज्य (भारत). पिन कोड - ५०११४२
- इंदूर (Indur) : निजामाबाद शहराचे जुने नाव. निजामाबाद जिल्हा, तेलंगण राज्य (भारत). पिन कोड - ५०३००२
- इंदूर (Indur), धर्मपुरी जिल्हा, तामिळनाडू राज्य, (भारत).पिन कोड - ६३६८०३
- इंदूर, हिंदीत इंदौर, इंग्रजीत Indore, हे भारतातल्या मध्य प्रदेश राज्यात आहे. पिन कोड - ४२५००१