"विजयकुमार किचुलू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जगभर शास्त्रीय भारतीय संगीताचा प्रसार याचा ध्यास घेतलेले पंडित... |
(काही फरक नाही)
|
१३:४२, १६ जून २०१५ ची आवृत्ती
जगभर शास्त्रीय भारतीय संगीताचा प्रसार याचा ध्यास घेतलेले पंडित विजयकुमार किचुलू हे मूळचे काश्मिरी. किचुलू हे सात वर्षे वयाचे असल्यापासून पंडित नथुराम शर्मा यांच्याकडून गायकीचे धडे घेत आले. पुढे उस्ताद फय्याज खान यांच्या आग्रा शैलीने ते प्रभावित झाले. तसेच उस्ताद अमीनुद्दीन आणि उस्ताद मोईनुद्दीन या डागर बंधूंच्या धृपद शैलीला त्यांनी सामावून घेतले.
पुरस्कार
- संगीत नाटक अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार.