Jump to content

"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. गो.बं. देगलूरकर हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मर...
(काही फरक नाही)

१४:४७, १२ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. गो.बं. देगलूरकर हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा खास अभ्यास केला आहे.

ते पुण्यातील डेक्कन कॉलेजचे कुलगुरु आहेत.

२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर दुर्ग साहित्य संमेलन झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.

देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत.

गो.बं. देगलूकरांची काही पुस्तके

  • घारापुरी दर्शन
  • मार्कण्डादेव (मार्कंडी)
  • विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्
  • वेरूळ दर्शन
  • शिवमूर्तये नमः
  • सुरसुंदरी