Jump to content

"जगदीश काबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
जगदीश काबरे हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी एकूण ३६हून अधिक मराठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके केवळ मुलांसाठी आहेत.

काबरे यांचे विज्ञान-जागृती-वर्धक लेख अनेक नियतकालिकांतून आणि संकेतस्थळावरून प्रकाशित होत असतात. त्यांतले काही लेख :-
* [http://vachlechpahije.blogspot.in/2014/11/blog-post_22.html वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !!]

==जगदीश काबरे यांची पुस्तके==
==जगदीश काबरे यांची पुस्तके==

१३:४६, ४ जून २०१५ ची आवृत्ती

जगदीश काबरे हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी एकूण ३६हून अधिक मराठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके केवळ मुलांसाठी आहेत.

काबरे यांचे विज्ञान-जागृती-वर्धक लेख अनेक नियतकालिकांतून आणि संकेतस्थळावरून प्रकाशित होत असतात. त्यांतले काही लेख :-

जगदीश काबरे यांची पुस्तके

  • अतूट नाते रक्ताचे
  • अवकाशयात्रेची पूर्वतयारी
  • असे का बरे !
  • आज असं घडलंयं : विज्ञान जगतात (माहितीपर)
  • केसवानी जी.एच. (चरित्र)
  • चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
  • चंद्राची दुनिया
  • ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
  • फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
  • फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
  • माणसाला हवयं तरी काय (विज्ञानकथा)
  • लपंडाव
  • विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
  • विज्ञानखेळ
  • विज्ञानगोष्टी भाग १ ते ३
  • विज्ञाननिष्ठ निबंध
  • विज्ञान नाटुकली
  • विज्ञानाच्या खिडकीतून
  • विज्ञानाशी हितगुज
  • वैज्ञानिक ईसाप
  • वैज्ञानिक धमाल
  • शून्याचा प्रवास
  • सत्यकथा
  • साधेच की अदभुत
  • हे विश्वचि माझे घर