Jump to content

"जगदीश काबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जगदीश काबरे हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक लेखक आहेत. ==जगद...
(काही फरक नाही)

११:१७, ४ जून २०१५ ची आवृत्ती

जगदीश काबरे हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक लेखक आहेत.

जगदीश काबरे यांची पुस्तके

  • अतूट नाते रक्ताचे
  • अवकाशयात्रेची पूर्वतयारी
  • केसवानी जी.एच. (चरित्र)
  • चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
  • चंद्राची दुनिया
  • ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
  • फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
  • फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
  • माणसाला हवयं तरी काय (वैचारिक)
  • लपंडाव
  • विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
  • विज्ञान जगतात (माहितीपर)
  • विज्ञाननिष्ठ निबंध
  • विज्ञानाटुकली
  • सत्यकथा
  • हे विश्वचि माझे घर