"रामदास कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: रामदास शांताराम कामत (जन्म: १८ फेब्रुवारी, १९३१) हे संगीत नाटकांत... |
(काही फरक नाही)
|
२०:०१, २२ मे २०१५ ची आवृत्ती
रामदास शांताराम कामत (जन्म: १८ फेब्रुवारी, १९३१) हे संगीत नाटकांत कामकरणारे एक मराठी नाट्यअभिनेते होत.
रामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिका
- एकच प्याला (रामलाल)
- कान्होपात्रा (विलासराव
- धन्य ते गायनी कळा (तानसेन)
- मत्स्यगंधा (पराशर)
- मदनाची मंजिरी (सारंगधर)
- मानापमान (धैर्यधर)
- मीरा मधुरा (भोज)
- मृच्छकटिक (चारुदत्त)
- ययाती आणि देवयानी (कच)
- शारदा (कोदंड)
- संन्याशाचा संसार (डेव्हिड)
- संशयकल्लोळ (अश्विनशेठ, साधू)
- सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद)
- स्वरसम्राज्ञी (गंगाधर)
- होनाजी बाळा (होनाजी)
रामदास यांच्या आवाजातली नाट्यगीते
- अशी सखी सहचरी
- आकाशी फुलला चांदण्याचा
- आनंद सुधा बरसे
- आली प्रणय-चंद्रिका करी
(अपूर्ण)