Jump to content

"पार्श्वनाथ आळतेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पार्श्वनाथ आळतेकर (जन्म: १४ सप्तेंबर, इ.स. १८९८; मृत्यू : २२ नोव्हें...
(काही फरक नाही)

००:००, २१ मे २०१५ ची आवृत्ती

पार्श्वनाथ आळतेकर (जन्म: १४ सप्तेंबर, इ.स. १८९८; मृत्यू : २२ नोव्हेंवर, १९५९) हे नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आणि नाट्यसंस्थाचालक होते.

पार्श्वनाथ आळतेकर याचा अभिनय असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)

  • आंधळ्याची शाळा (मंत्री अण्णासाहेब)
  • उडती पाखरे
  • कांचनगडची मोहना
  • खरा ब्राह्मण (विठू महार)
  • तक्षशिला
  • बेबी (दामले)
  • रंभा
  • लपंडाव
  • लिलाव

पार्श्वनाथ आळतेकरांनी दिग्दर्शित केलेली नाटके==

  • खरा ब्राह्मण
  • पांचाली
  • बेबी
  • स्वस्तिक बॅन्ड

पार्श्वनाथ यांची निर्मिती असलेली नाटके

  • उडती पाखरे
  • माझ्या कलेसाठी सदा बंदिवान
  • सारस्वत

पार्श्वनाथ आळतेकर यांनी स्थापन केलेल्या संस्था

  • नॅशनल कला अकादमी==
  • सर्वोदय कला मंदिर

पार्श्वनाथ यांनी भूमिका केलेले चित्रपट

  • चंद्रराव मोरे
  • न्याय
  • पृथ्वीवल्लभ
  • प्रभावती
  • महाराची पोर
  • मुळराज सोळंखी
  • वंदे मातरम्‌
  • सौराष्ट्र वीर

पार्श्वनाथ आळतेकर यांनी दिग्दर्शित केलेल चित्रपट

  • गीता
  • वासवदत्ता
  • सुखाचा शोध
  • सौंगडी

सन्मान

पार्श्वनाथ आळतेकरांनी मराठी रंगभूमीसाठी केलेली चौफेर कामगिरी विचारात घेऊन त्यांना सोलापूर येथे १९५७ साली भरलेल्या ३९व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष करण्यात आले.


(अपूर्ण) वर्ग मराठी नाट्य‍अभिनेतेे