Jump to content

"स.अ. शुक्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्‍न केला.
स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्‍न केला.


==स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली नाटके==
==स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली नाटके, कथासंग्रह, कवितासंग्रह, बालवाङ्‌मय वगैरे==
* असत्याचे प्रयोग (१९५९)
* आम्ही एकशेपाच (१९५९)
* वीर अभिमन्यू (मुलांसाठी नाटिका)
* वीर अभिमन्यू (मुलांसाठी नाटिका)
* चंदनबन
* चंद्रावर मधुचंद्र
* चंद्रावर मधुचंद्र (नाटक)
* चार चांदण्या (एकांकिका संग्रह)
* चार चांदण्या (एकांकिका संग्रह)
* जंगल्या भिल्ल (मुलांसाठी नाटिका)
* जंगल्या भिल्ल (मुलांसाठी नाटिका, १९४९)
* जनता अमर आहे
* जनता अमर आहे (नाटक, १९५८)
* जयजयवंती (१९५५)
* जयद्रथ वध (मुलांसाठी नाटिका)
* जयद्रथ वध (मुलांसाठी नाटिका)
* झुणका भाकर (१९५१)
* देव जागा आहे (१९५८)
* नवलनगरची राजकन्या (मुलांसाठी नाटिका)
* नवलनगरची राजकन्या (मुलांसाठी नाटिका)
* नवी राजवट (१९४९)
* नाटक...नाटक (मुलांसाठी नाटिका)
* बनला बैरागी राजा (मुलांसाठी नाटिका)
* नाटक...नाटक भाग १ ते ३. (मुलांसाठी नाटिका, १९४९, १९५०, १९५१)
* बनला बैरागी राजा (मुलांसाठी नाटिका, १९५२)
* सं. साध्वी मीराबाई (१९३०)
* मंगला (१९५४)
* रंगतरंग
* सं. साध्वी मीराबाई (नाटक, १९३०)
* रंगतरंग (नाटक, १९६२)
* रुपेरी रसधारा (१९४६)
* लोकसिंहासन (सामाजिक नाटक, १९४६)
* लोकसिंहासन (सामाजिक नाटक, १९४६)
* शिकलेले शहाणे
* शिकलेले शहाणे (नाटक)
* शुक्लांची गाणी (१९५२)
* सं. सत्याग्रही (१९३०)
* सं. सत्याग्रही (नाटक, १९३०)
* सम्राट कोण
* सम्राट कोण (नाटक)
* सं. साक्षात्कार (१९३०)
* सं. साक्षात्कार (नाटक, १९३०)
* सिंहाचा छावा (१९२७)
* सिंहाचा छावा (नाटक, १९२७)
* सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
* सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
* स्वर्गावर स्वारी (१९२८)
* स्वर्गावर स्वारी (नाटक, १९२८)


{{DEFAULTSORT:शुक्ल, स.अ.}}
{{DEFAULTSORT:शुक्ल, स.अ.}}

२१:१९, २० मे २०१५ ची आवृत्ती

सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव (२६ मे, इ.स. १९०२ - २७ जानेवारी, इ.स. १९६८) हे मराठीतले एक कवी, व ध्येयवादी नाटककार होते. त्यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्‍या महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते.

स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.

नाट्यलेखन

स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्‍न केला.

स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली नाटके, कथासंग्रह, कवितासंग्रह, बालवाङ्‌मय वगैरे

  • असत्याचे प्रयोग (१९५९)
  • आम्ही एकशेपाच (१९५९)
  • वीर अभिमन्यू (मुलांसाठी नाटिका)
  • चंदनबन
  • चंद्रावर मधुचंद्र (नाटक)
  • चार चांदण्या (एकांकिका संग्रह)
  • जंगल्या भिल्ल (मुलांसाठी नाटिका, १९४९)
  • जनता अमर आहे (नाटक, १९५८)
  • जयजयवंती (१९५५)
  • जयद्रथ वध (मुलांसाठी नाटिका)
  • झुणका भाकर (१९५१)
  • देव जागा आहे (१९५८)
  • नवलनगरची राजकन्या (मुलांसाठी नाटिका)
  • नवी राजवट (१९४९)
  • नाटक...नाटक भाग १ ते ३. (मुलांसाठी नाटिका, १९४९, १९५०, १९५१)
  • बनला बैरागी राजा (मुलांसाठी नाटिका, १९५२)
  • मंगला (१९५४)
  • सं. साध्वी मीराबाई (नाटक, १९३०)
  • रंगतरंग (नाटक, १९६२)
  • रुपेरी रसधारा (१९४६)
  • लोकसिंहासन (सामाजिक नाटक, १९४६)
  • शिकलेले शहाणे (नाटक)
  • शुक्लांची गाणी (१९५२)
  • सं. सत्याग्रही (नाटक, १९३०)
  • सम्राट कोण (नाटक)
  • सं. साक्षात्कार (नाटक, १९३०)
  • सिंहाचा छावा (नाटक, १९२७)
  • सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
  • स्वर्गावर स्वारी (नाटक, १९२८)