"अनंत हरि गद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अनंत हरी गद्रे''' तथा '''समतानंद''' (जन्म : [[१६ ऑक्टोबर]], [[इ.स. १८९०]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2464506 | शीर्षक = ''दिनविशेष'': अनंत हरी गद्रे जन्मदिन {{मृत दुवा}}| प्रकाशक = महाराष्ट्रटाइम्स.कॉम | दिनांक = १६ ऑक्टोबर, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ }}</ref> मृत्यू : [[३ सप्टेंबर]], [[इ.स. १९६७]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2335373 | शीर्षक = ''दिनविशेष'': अनंत हरी गद्रे स्मृतिदिन {{मृत दुवा}}| प्रकाशक = महाराष्ट्रटाइम्स.कॉम | दिनांक = ३ सप्टेंबर, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ }}</ref>) हे वार्ताहर, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक होते.
'''झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे''' (जन्म : [[१६ ऑक्टोबर]], [[इ.स. १८९०]]; <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2464506 | शीर्षक = ''दिनविशेष'': अनंत हरी गद्रे जन्मदिन {{मृत दुवा}}| प्रकाशक = महाराष्ट्रटाइम्स.कॉम | दिनांक = १६ ऑक्टोबर, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ }}</ref> मृत्यू : [[३ सप्टेंबर]], [[इ.स. १९६७]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2335373 | शीर्षक = ''दिनविशेष'': अनंत हरी गद्रे स्मृतिदिन {{मृत दुवा}}| प्रकाशक = महाराष्ट्रटाइम्स.कॉम | दिनांक = ३ सप्टेंबर, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ }}</ref>) हे वार्ताहर, लेखक, नाटककार, थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते.


==आद्य नाटिका लेखक==
दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्‌र्‍यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले <ref>''द हिस्टरी ॲन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११'' (''भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११'') | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}</ref>. इ.स. १९२२ साली सुरू केलेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्‌र्‍यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌र्‍यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''प्लेराइट अ‍ॅट द सेंटर: मराठी ड्रामा फ्रॉम १८४३ टू द प्रेझेंट'' (''नाटककार केंद्रस्थानी : इ.स. १८४३पासून आजपर्यंत मराठी नाटकाची वाटचाल'') | लेखक = गोखले,शांता | भाषा = इंग्लिश }}</ref>.
झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही असे. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट आलेआणि लोक नाटके पहायच्या ऐवजी सिनेमे पाहू लागले. तशातच संगीत नाटकांत गाण्यांना दिलेल्या ’वन्समोअर’मुळे रेंगाळत चाललेल्या गाण्यांचाही लोकांना कंटाळा येऊ लागला. परिणामी मराठी रंगभूमी संकटात सापडली. अशा रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला सावरण्याचा ज्यांनी प्रयत्‍न केला त्यांपैकी अनंत हरी गद्रे हे एक होते. रात्रभर चालणार्‍या नाटकांपेक्षा गद्र्‍यांनी तीन तासात संपणार्‍या नाटिका लिहायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा १ ऑगस्ट १९३० रोजी बालमोहन संगीत मंडळीने केलेला पहिला प्रयोग हा, या नाटिकेच्या वेगळेपणामुळे आणि त्यास लागणार्‍या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला.

==पत्रकारिता आणि झुणकाभाकर चळवळ==
दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्‌र्‍यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले <ref>''द हिस्टरी अ‍ॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११'' (''भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११'') | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}</ref>. इ.स. १९२२ साली सुरू झालेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्‌र्‍यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌र्‍यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत <ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''प्लेराइट अ‍ॅट द सेंटर: मराठी ड्रामा फ्रॉम १८४३ टू द प्रेझेंट'' (''नाटककार केंद्रस्थानी : इ.स. १८४३पासून आजपर्यंत मराठी नाटकाची वाटचाल'') | लेखक = गोखले,शांता | भाषा = इंग्लिश }}</ref>.


==अनंत हरि गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके==
==अनंत हरि गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अच्युतराव कोल्हटकर- (चरित्र)
* अच्युतराव कोल्हटकर (चरित्र)
* आई (नाटिका)
* कर्दनकाळ (नाटक)
* कुमारी (नाटिका)
* घटस्फोट (नाटिका)
* तरुण पिढी (नाटिक)
* नाटिकानवरत्‍नहार (संपादित)
* नाटिकानवरत्‍नहार (संपादित)
* मूर्तिमंत सैतान (नाटक, १९२९)
* पाहुणा (नाटक)
* पाहुणा (नाटक)
* पुणेरी जोडा (नाटिका)
* पूर्ण स्वातंत्र्य (नाटिका)
* प्रीतिविवाह (नाटिका)
* प्रेमदेवता (नाटिका)
* मुलींचे कॉलेज (नाटिका)
* स्वराज्यसुंदरी (नाटक, १९१९)

==सन्मान==
झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे यांनी केलेल्या नाट्यसेवेसाठी त्यांना [[मुंबई]] येथे इ.स. १९३० साली भरलेल्या २५व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठीसंमेलनाचा]] अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला.


==पुरस्कार==
==पुरस्कार==
गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघ हे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार देत्तो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होता. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :
गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होता. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :


* माधव गडकरी (१९९१)
* माधव गडकरी (१९९१)
ओळ ३३: ओळ ५२:
* [[आत्माराम नाटेकर]] (२०११)
* [[आत्माराम नाटेकर]] (२०११)
* मोहन केळुस्कर (२०१२)
* मोहन केळुस्कर (२०१२)


(अपूर्ण)


==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==
ओळ ४१: ओळ ६३:
[[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]

११:१२, १९ मे २०१५ ची आवृत्ती

झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे (जन्म : १६ ऑक्टोबर, इ.स. १८९०; [१] मृत्यू : ३ सप्टेंबर, इ.स. १९६७[२]) हे वार्ताहर, लेखक, नाटककार, थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते.

आद्य नाटिका लेखक

झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही असे. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट आलेआणि लोक नाटके पहायच्या ऐवजी सिनेमे पाहू लागले. तशातच संगीत नाटकांत गाण्यांना दिलेल्या ’वन्समोअर’मुळे रेंगाळत चाललेल्या गाण्यांचाही लोकांना कंटाळा येऊ लागला. परिणामी मराठी रंगभूमी संकटात सापडली. अशा रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला सावरण्याचा ज्यांनी प्रयत्‍न केला त्यांपैकी अनंत हरी गद्रे हे एक होते. रात्रभर चालणार्‍या नाटकांपेक्षा गद्र्‍यांनी तीन तासात संपणार्‍या नाटिका लिहायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा १ ऑगस्ट १९३० रोजी बालमोहन संगीत मंडळीने केलेला पहिला प्रयोग हा, या नाटिकेच्या वेगळेपणामुळे आणि त्यास लागणार्‍या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला.

पत्रकारिता आणि झुणकाभाकर चळवळ

दै. संदेशमध्ये वार्ताहर म्हणून काम करीत असतां टिळकांच्या होम-रूल चळवळीचे गद्‌र्‍यांनी केलेले वार्तांकन खूप लोकप्रिय झाले [३]. इ.स. १९२२ साली सुरू झालेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीये चांगलीच लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्‌र्‍यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली. दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌र्‍यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत [४].

अनंत हरि गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अच्युतराव कोल्हटकर (चरित्र)
  • आई (नाटिका)
  • कर्दनकाळ (नाटक)
  • कुमारी (नाटिका)
  • घटस्फोट (नाटिका)
  • तरुण पिढी (नाटिक)
  • नाटिकानवरत्‍नहार (संपादित)
  • मूर्तिमंत सैतान (नाटक, १९२९)
  • पाहुणा (नाटक)
  • पुणेरी जोडा (नाटिका)
  • पूर्ण स्वातंत्र्य (नाटिका)
  • प्रीतिविवाह (नाटिका)
  • प्रेमदेवता (नाटिका)
  • मुलींचे कॉलेज (नाटिका)
  • स्वराज्यसुंदरी (नाटक, १९१९)

सन्मान

झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे यांनी केलेल्या नाट्यसेवेसाठी त्यांना मुंबई येथे इ.स. १९३० साली भरलेल्या २५व्या मराठीसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला.

पुरस्कार

गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होता. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :

  • माधव गडकरी (१९९१)
  • रंगा वैद्य (१९९२)
  • यदुनाथ थत्ते (१९९३)
  • नारायण आठवले (१९९४)
  • मधु नाशिककर (१९९५)
  • कृ.पां. सामक (१९९६)
  • माया चिटणीस (१९९७)
  • रामभाऊ जोशी (१९९८)
  • भा.म. निंबकर (१९९९)
  • भालचंद्र आकलेकर (२०००)
  • दिनू रणदिवे (२००१)
  • पंढरीनाथ सावंत (२००२)
  • स पां. जोशी (२००३)
  • संभा चव्हाण(२००४)
  • दत्ताराम बारस्कर (२००५)
  • वसंत लक्ष्मण गडकर (२००६)
  • मधू रावकर (२००७)
  • लक्ष्मण केळकर (२००८)
  • सुभाष हरड (२००९)
  • सतीश कामत (२०१०)
  • आत्माराम नाटेकर (२०११)
  • मोहन केळुस्कर (२०१२)


(अपूर्ण)

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2464506. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2335373. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ द हिस्टरी अ‍ॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११ (भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११) | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}
  4. ^ गोखले,शांता. (इंग्लिश भाषेत). Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)