Jump to content

"ग.कृ. गर्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. गणेश कृष्णाजी गर्दे (जन्म : सप्टेंबर १८८५; मृत्यू : २ जुलै, इ.स.१९...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. गणेश कृष्णाजी गर्दे (जन्म : सप्टेंबर १८८५; मृत्यू : २ जुलै, इ.स.१९१६) हे मूळ्चे बेळगाव-धारवाडकडचे.वडील वैद्य होते. गणेश कृष्णाजींचे माध्यमिक शिक्षण बेळगावी झाले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजातून इ.स. १८७८मध्ये एल.एम.एस. ही डॉक्टरी परीक्षा प्रथम ष्रेणीत उत्तीर्ण केली आणि ते पुण्यात व्यवसाय करू लागले. गर्दे यांना आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचेही ज्ञान होते. शिवाय त्यांना संस्कृत साहित्याची आणि मराठी वाङ्मयांत रस होता. डॉक्टरी करता करता त्यांनी मराठी भाषेत वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. ’वाग्भट’ व ’माधव निदान’ हे दोन संस्कृत ग्रंथ गर्दे यांनी मराठीत आणले. मराठीत ते ’सार्थ वाग्भट - अष्टांगहृदय व त्याचे मराठी भाषांतर भाग १-२ (इ.स. १८९०-९१) आणि ’सार्थ माधवनिदान’ (इ.स. १९०४) या नावांनी प्रकाशित झाले. ह्या दोन्ही ग्रंथांना जोडलेल्या उपोद्‌घा्तांत त्यांनी आर्यवैद्यकाचे मोठ्या चिकित्सेने पर्यालोचन केले आहे. ’माधव निदान’ या ग्रंथात इंग्रजी पद्धतीनुसार अनेक रोगांची निदाने दिली असून, ग्रंथात शरीरविज्ञानासंबंधी एक निबंधही जोडला आहे. आय्तुर्वेद अभ्यासक्रमात हे दोनही ग्रंथ प्रमाण मानले जातात.
डॉ. गणेश कृष्णाजी गर्दे (जन्म : सप्टेंबर १८८५; मृत्यू : २ जुलै, इ.स.१९१६) हे मूळ्चे बेळगाव-धारवाडकडचे. त्यांचे वडील वैद्य होते. गणेश कृष्णाजींचे माध्यमिक शिक्षण बेळगावी झाले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजातून इ.स. १८७८मध्ये एल.एम.एस. ही डॉक्टरी परीक्षा प्रथम ष्रेणीत उत्तीर्ण केली आणि ते पुण्यात व्यवसाय करू लागले. गर्दे यांना आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचेही ज्ञान होते. शिवाय त्यांना संस्कृत साहित्याची आणि मराठी वाङ्मयांत रस होता. डॉक्टरी करता करता त्यांनी मराठी भाषेत वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. ’वाग्भट’ व ’माधव निदान’ हे दोन संस्कृत ग्रंथ गर्दे यांनी मराठीत आणले. मराठीत ते ’सार्थ वाग्भट - अष्टांगहृदय व त्याचे मराठी भाषांतर भाग १-२ (इ.स. १८९०-९१) आणि ’सार्थ माधवनिदान’ (इ.स. १९०४) या नावांनी प्रकाशित झाले. ह्या दोन्ही ग्रंथांना जोडलेल्या उपोद्‌घा्तांत त्यांनी आर्यवैद्यकाचे मोठ्या चिकित्सेने पर्यालोचन केले आहे. ’माधव निदान’ या ग्रंथात इंग्रजी पद्धतीनुसार अनेक रोगांची निदाने दिली असून, ग्रंथात शरीरविज्ञानासंबंधी एक निबंधही जोडला आहे. आय्तुर्वेद अभ्यासक्रमात हे दोनही ग्रंथ प्रमाण मानले जातात.

वैद्यकीय विषयांना वाहिलेल्या ग्रंथांखेरीज ग.कृ. गर्दे यांनी इतरही संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर केले.

{{DEFAULTSORT:गर्दे, गणेश कृष्णाजी}}

[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|अध्यक्ष]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने|अध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील मृत्यू]]

२३:४४, १५ मे २०१५ ची आवृत्ती