"बेकारान्त आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मराठी आडनावांत ओकारान्त, याकारान्त आडनावे अ... |
(काही फरक नाही)
|
२३:११, २ मे २०१५ ची आवृत्ती
मराठी आडनावांत ओकारान्त, याकारान्त आडनावे असतात, ताशी 'बे'कारान्त आणि 'भे'कारान्त आडनावेही असतात. अशी काही आडनावे :-
बेकारान्त
- गोडांबे
- गोलांबे
- चौबे (गुजराती आडनाव)
- टेंबे
- तांबे
- दुबे (गुजराती आडनाव)
- बिंबे
- बोंबे
- लांबे
- वाळंबे
- वाळिंबे
- शेंबे
- सुंबे
भेकारान्त
- उभे
- चोभे
- जांभे
- टेंभे
- लंभे
- लेंभे
- लोभे
- सुंभे, वगैरे