सौराष्ट्र म्हणजॆच काठेवाड आणि मुख्य गुजराथचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंबायतचे आखात म्हणतात.