"कुडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Kuda the flower.jpg|इवलेसे|उजवे|कुडा]] |
[[चित्र:Kuda the flower.jpg|इवलेसे|उजवे|कुडा]] |
||
[[चित्र:Holarrhena pubescens Blanco2.428.png|thumb|right|200px|कुडा]] |
[[चित्र:Holarrhena pubescens Blanco2.428.png|thumb|right|200px|कुडा]] |
||
⚫ | |||
⚫ | #[[पांढरा कुडा]] किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holarrhena pubescens'') मूळव्याध, |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | #[[पांढरा कुडा]] किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holarrhena pubescens'') मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फूट उंच वाढणाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजीसुद्धा करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हॆ प्रसिद्ध अौषध कुटाच्या सालींपासून बनते. |
||
⚫ | |||
#[[काळा कुडा]] किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: ''Wrightia tinctoria'') |
#[[काळा कुडा]] किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: ''Wrightia tinctoria'') |
||
==कुडाची विविधभाषिक नावे== |
|||
संस्कृत : कुटज, इन्द्रजव |
|||
हिंदी : कूड़ा, कुरैया |
|||
इंग्रजी : कुर्ची |
|||
लॅटिन : होलेरिना ॲन्टिडीसेन्ट्रिका |
|||
मराठी : कुड़ा। |
|||
गुजराती : कड़ों |
|||
बंगाली : कुरची। |
|||
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
१९:०४, २२ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
- पांढरा कुडा किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' (इंग्लिश: Holarrhena pubescens) मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फूट उंच वाढणाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजीसुद्धा करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हॆ प्रसिद्ध अौषध कुटाच्या सालींपासून बनते.
- तांबडा कुडा किंवा 'पांडुकुडा' (इंग्लिश: Wrightia arborea) पांढऱ्या रंगाची फुले मात्र फुलाच्या मधला भाग (पुंकेसर) तांबडे असलेले गुच्छ येतात.
- काळा कुडा किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: Wrightia tinctoria)
कुडाची विविधभाषिक नावे
संस्कृत : कुटज, इन्द्रजव हिंदी : कूड़ा, कुरैया इंग्रजी : कुर्ची लॅटिन : होलेरिना ॲन्टिडीसेन्ट्रिका मराठी : कुड़ा। गुजराती : कड़ों बंगाली : कुरची।