"गुग्गुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. |
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. |
||
गुग्गुळाला संस्कृतमध्ये उलूखल, कुंभ, कालनिर्यास, कौशिक, गुग्गुळ, दिव्य, पलंकशा, पवनद्विष्ट, पुर, भूतहर, मरुद्विष्ट, महि़षाक्ष, यातुघ्न, रक्षौहा, शिव, इत्यादी शब्द आहेत. अन्य भाषेतील शब्द : काष्ठगण (कानडी), गुक्कल/गुक्कुलु (तामिळ), गुगरु (गुजराथी-सिंधी), गुगल (हिंदी), गुग्गुलु (बंगाली), गुबुल/मैषाक्षी (तेलुगू), बूएज हैदौन (फारसी), मुक्कूल (अरबी), Indian Dellium (इंग्रजी), Commiphora mukul (शास्त्रीय नाव)) |
|||
⚫ | |||
कण गुग्गुळ, कुमुद गुग्गुळ, पद्म गुग्गुळ, महानीळ गुग्गुळ आणि म्हशा गुग्गुळ या पाच प्रकारच्या गुग्गुळांची शेती करतात. |
|||
⚫ | |||
१५:३०, २१ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे.
गुग्गुळाला संस्कृतमध्ये उलूखल, कुंभ, कालनिर्यास, कौशिक, गुग्गुळ, दिव्य, पलंकशा, पवनद्विष्ट, पुर, भूतहर, मरुद्विष्ट, महि़षाक्ष, यातुघ्न, रक्षौहा, शिव, इत्यादी शब्द आहेत. अन्य भाषेतील शब्द : काष्ठगण (कानडी), गुक्कल/गुक्कुलु (तामिळ), गुगरु (गुजराथी-सिंधी), गुगल (हिंदी), गुग्गुलु (बंगाली), गुबुल/मैषाक्षी (तेलुगू), बूएज हैदौन (फारसी), मुक्कूल (अरबी), Indian Dellium (इंग्रजी), Commiphora mukul (शास्त्रीय नाव))
कण गुग्गुळ, कुमुद गुग्गुळ, पद्म गुग्गुळ, महानीळ गुग्गुळ आणि म्हशा गुग्गुळ या पाच प्रकारच्या गुग्गुळांची शेती करतात.
आयुर्वेदामध्ये गुग्गुळापासून बनविलेली शेकडो रसायने आहेत. अमृतादी गुग्गुळ, कुक्कुटनखी गुग्गुळ, गुग्गुळ कल्प, गोक्षुरादी गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, मेदोहर गुग्गुळ, त्यागराज गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, इत्यादी. वैद्याच्या सल्ल्याशिवाय गुग्गुळाचे औषध घेणे धॊक्याचे असते.
औषधी उपयोग
ही वनस्पती वजन कमी करण्यासाठी वापरली जाते.