"शामराव ओक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत. |
शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत. |
||
शामराव ओक हे [[पी.जी. वुडहाऊस]], डेमन रनयॉन इत्यादी विनोदी कथाकारांचा चपखल मराठी अनुवाद करण्यात माहीर होते. |
|||
आनंद अंतरकरांनी 'रत्नकीळ' या पुस्तकात, शामराव ओक हे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्याना शामराई नावाच्या सुंदर बनाची उपमा दिली आहे. |
|||
==शामराव ओक यांची पुस्तके== |
==शामराव ओक यांची पुस्तके== |
||
* अखिल भारतीय पीडित पति-मेळा (कथा, दीपावली २०००) |
|||
* अधूरी इकसठवीं सालगिरह (मूळ मराठी) |
* अधूरी इकसठवीं सालगिरह (मूळ मराठी) |
||
* गड्या अपुला गाव बरा (नाटक, इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर) |
* गड्या अपुला गाव बरा (नाटक, इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर) |
||
ओळ १०: | ओळ १५: | ||
* परिहास ( चोरबाजारांतील चिजा : तीस तर्हेवाईक गोष्टी) |
* परिहास ( चोरबाजारांतील चिजा : तीस तर्हेवाईक गोष्टी) |
||
* मालगाडी (कादंबरी) |
* मालगाडी (कादंबरी) |
||
* विनोद बत्तीशी, (कथासंग्रह) |
|||
* शामराई (निबंधसंग्रह) |
* शामराई (निबंधसंग्रह) |
||
१५:३२, १४ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत.
शामराव ओक हे पी.जी. वुडहाऊस, डेमन रनयॉन इत्यादी विनोदी कथाकारांचा चपखल मराठी अनुवाद करण्यात माहीर होते.
आनंद अंतरकरांनी 'रत्नकीळ' या पुस्तकात, शामराव ओक हे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्याना शामराई नावाच्या सुंदर बनाची उपमा दिली आहे.
शामराव ओक यांची पुस्तके
- अखिल भारतीय पीडित पति-मेळा (कथा, दीपावली २०००)
- अधूरी इकसठवीं सालगिरह (मूळ मराठी)
- गड्या अपुला गाव बरा (नाटक, इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर)
- चोरबाजारांतील चिजा : तीस तऱ्हेवाईक गोष्टी (कथासंग्रह)
- चौकोनी कुटुंब (कादंबरी?)
- जल जिज्ञासा (माहितीपर)
- धोत्र्याचे कळे (कथासंग्रह)
- परिहास ( चोरबाजारांतील चिजा : तीस तर्हेवाईक गोष्टी)
- मालगाडी (कादंबरी)
- विनोद बत्तीशी, (कथासंग्रह)
- शामराई (निबंधसंग्रह)