"शामराव ओक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अ... |
(काही फरक नाही)
|
१४:५५, १४ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत.
शामराव ओक यांची पुस्तके
- अधूरी इकसठवीं सालगिरह
- गड्या अपुला गाव बरा (इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर)
- चौकोनी कुटुंब
- जल जिज्ञासा
- शामराई