"पिंपरी पेंढार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पिंपरी पेंढार हे पुणे जिल्ह्यातल्या [[जुन्नर] तालुक्यातले एक गा... |
(काही फरक नाही)
|
१६:४७, १ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
पिंपरी पेंढार हे पुणे जिल्ह्यातल्या [[जुन्नर] तालुक्यातले एक गाव आहे. प्रवचनकार किसन महाराज चौधरी यांचे हे जन्मगाव आहे.
सेवानिवृत्त शिक्षक किसन महाराज चौधरी यांनी पिंपरी पेंढार येथे ’माऊली सेवा संस्था’ या नावाचा वानप्रस्थाश्रम काढला आहे.