पिंपरी पेंढार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिंपरी पेंढार हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातले एक गाव आहे. प्रवचनकार किसन महाराज चौधरी यांचे हे जन्मगाव आहे.

सेवानिवृत्त शिक्षक किसन महाराज चौधरी यांनी पिंपरी पेंढार येथे माऊली सेवा संस्था या नावाचा वानप्रस्थाश्रम काढला आहे. पिंपरी पेंढार हे गावामध्ये शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे,शेती ही अतिशय आधुनिक पद्धतीने केली जाते.प्रमुख पिके ही केळी,ऊस,टोमॅटो,कांदा,भाजीपाला,द्राक्षे ई.