"टिटवी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
कुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे.संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत ’इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्मयात कुररीला टिटवा असे म्हटले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे. |

||
==लघुपट== |
|||
टिटवी पक्ष्याच्या जीवनचक्रावर आधारित असा ’टिटवी’ नावाचा एक मराठी लघुपट, वन्यजीव लेखक प्र.सु. हिरुरकर यांना काढला आहे. |
|||
==टिटवी (गाव)== |
==टिटवी (गाव)== |
||
[[अहमदनगर]] जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावाच्या पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर टिटवी नावाचे एक गाव आहे. या गावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव व दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवी गावच्या तीनही बाजूंनी ओढे असून दक्षिणेस [[प्रवरा नदी]] आहे. |

==[[टिटवी नदी]]== |
|||
[[बुलढाणा]] जिल्ह्यात टिटवी नावाची एक नदी आहे. |
|||
[[वर्ग:पक्षी]] |
[[वर्ग:पक्षी]] |
||
[[वर्ग: महाराष्ट्रातील नद्या]] |
१६:०२, २९ मार्च २०१५ ची आवृत्ती
टिटवी हा एक पक्षी आहे. याला संस्कृतमध्ये टिट्टिभ, टिट्टिभक किंवा कोयष्टिक म्हणतात. इंग्लिशमध्ये यास लॅपविंग असा शब्द आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरू चालते. जमीन उकरून त्यात अंडी घालते. टिट्-टिट्-ट्यूटिट् असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला, तरी ती इतरांना सावध करते. टिटवा-टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत. संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहिले आहे.
कुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे.संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत ’इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्मयात कुररीला टिटवा असे म्हटले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे.
लघुपट
टिटवी पक्ष्याच्या जीवनचक्रावर आधारित असा ’टिटवी’ नावाचा एक मराठी लघुपट, वन्यजीव लेखक प्र.सु. हिरुरकर यांना काढला आहे.
टिटवी (गाव)
अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावाच्या पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर टिटवी नावाचे एक गाव आहे. या गावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव व दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवी गावच्या तीनही बाजूंनी ओढे असून दक्षिणेस प्रवरा नदी आहे.
बुलढाणा जिल्ह्यात टिटवी नावाची एक नदी आहे.