Jump to content

"टिटवी (अकोले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावा...
(काही फरक नाही)

१५:४७, २९ मार्च २०१५ ची आवृत्ती

अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले गावाच्या पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर टिटवी नावाचे एक गाव आहे. या गावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव व दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवी गावच्या तीनही बाजूंनी ओढे असून दक्षिणेस प्रवरा नदी आहे.