"दिगंबर बाळकृष्ण मोकाशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
== लेखन == |
== लेखन == |
||
* अमृतानुभव (ललित लेख) : या पुस्तकाचे याच नावाचे गुजराथी भाषांतर आहे, भाषांतरकर्ती उषा शेठ. |
|||
* आनंद ओवरी (कादंबरी) : या कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ’ट्विटर’वर ठेवले आहे. |
* आनंद ओवरी (कादंबरी) : या कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ’ट्विटर’वर ठेवले आहे. |
||
* देव चालले (कादंबरी) : या कादंबरीचे Farewell to God' या नावाचे भाषांतर, प्रमोद काळे यांनी केले आहे. |
* देव चालले (कादंबरी) : या कादंबरीचे Farewell to God' या नावाचे भाषांतर, प्रमोद काळे यांनी केले आहे. |
१४:३३, २७ मार्च २०१५ ची आवृत्ती
दि.बा. मोकाशी (२७ नोव्हेंबर, इ.स. १९१४ - जून, इ.स. १९८१) [काळ सुसंगतता?] हे मराठी कथाकार होते.[१]
लेखन
- अमृतानुभव (ललित लेख) : या पुस्तकाचे याच नावाचे गुजराथी भाषांतर आहे, भाषांतरकर्ती उषा शेठ.
- आनंद ओवरी (कादंबरी) : या कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ’ट्विटर’वर ठेवले आहे.
- देव चालले (कादंबरी) : या कादंबरीचे Farewell to God' या नावाचे भाषांतर, प्रमोद काळे यांनी केले आहे.
- पालखी (प्रवासवर्णन) : इंग्रजी भाषांतर, Pālkhī : An Indian Pilgrimage (भाषांतरकार - Philip Engblom)
- लामणदिवा (कथासंग्रह)
- वणवा (कथासंग्रह)
- संध्याकाळचे पुणे (ललित)
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर (२७ नोव्हेंबर २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.