"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५: ओळ ६५:
* सूर्य पाहिलेला माणूस
* सूर्य पाहिलेला माणूस
* क्षितिज
* क्षितिज

==अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
* आषाढातील एक दिवस
* उजळल्या दिशा
* गोळायुग
* चौक
* सत्यशोधक
* सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम (रिंगण नाट्य)
* सूर्य पाहिलेला माणूस



==आत्मचरित्रवजा आठवणी==
==आत्मचरित्रवजा आठवणी==

१३:४९, २५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपिडीयावरील १४,०००वा लेख आहे.
अतुल पेठे
जन्म अतुल पेठे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

अतुल सदाशिव पेठे (जन्म : १४ जुलै १९६४) हे एक मराठी नाट्यलेखक नाट्य‍अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत.

अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके

  • अंक दुसरा
  • अवशेष
  • आनंदीगावचा गंमतराव
  • आविष्कार
  • गाणे गुलमोहोराचे
  • दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य?)
  • चेस
  • डायरीची दहा पाने
  • पाऊस आता थांबलाय
  • मंथन
  • यात्रा
  • शीत युद्ध सदानंद
  • शोध अंधार अंधार
  • क्षितिज

अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके

  • अतिरेकी
  • घाशीराम कोतवाल
  • पडघम
  • प्रलय
  • प्रेमाची गोष्ट
  • मी जिंकलो मी हरलो
  • वेटिंग फॉर गोदो
  • शीत युद्ध सदानंद
  • सापत्‍नेकराचे मूल
  • सूर्य पाहिलेला माणूस
  • क्षितिज

अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • आषाढातील एक दिवस
  • उजळल्या दिशा
  • गोळायुग
  • चौक
  • सत्यशोधक
  • सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम (रिंगण नाट्य)
  • सूर्य पाहिलेला माणूस


आत्मचरित्रवजा आठवणी

  • नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)