Jump to content

"अर्चना जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अर्चना जोगळेकर''' ह्या एक मराठी, हिंदी, तामीळ, उडिया या भाषांतील चित्रपटांत काम करणार्‍या [[मराठी अभिनेत्री]] आहेत. त्या एक उत्तम कथ्थक नृत्त्यांगनाही आहेत. आशा जोगळेकर या त्यांच्या मातोश्री.
'''अर्चना जोगळेकर''' ह्या एक मराठी, हिंदी, तामीळ, उडिया या भाषांतील चित्रपटांत काम करणार्‍या [[मराठी अभिनेत्री]] आहेत. त्या एक उत्तम कथ्थक नृत्त्यांगना, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याही आहेत. आशा जोगळेकर या त्यांच्या मातोश्री.


रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे त्यांचे विशेष गुण असून त्यामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.
रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे त्यांचे विशेष गुण असून त्यामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.
ओळ २९: ओळ २९:


==अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
==अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* अवघाची संसार (मराठी)
* कर्मभूमी (हिंदी)
* कर्मभूमी (हिंदी)
* किस्सा शांति का (हिंदी)
* किस्सा शांति का (हिंदी)
* चुनौती (हिंदी) (१९८७)
* चुनौती (हिंदी) (१९८७)
* फूलवाली (हिंदी) (१९९२)
* फूलवाली (हिंदी) (१९९२)
* साम्राज्य (हिंदी)



२३:४४, २१ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

अर्चना जोगळेकर ह्या एक मराठी, हिंदी, तामीळ, उडिया या भाषांतील चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. त्या एक उत्तम कथ्थक नृत्त्यांगना, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याही आहेत. आशा जोगळेकर या त्यांच्या मातोश्री.

रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे त्यांचे विशेष गुण असून त्यामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.

इतिहास

आशा जोगळेकर यांनी कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण देणार्‍या ’अर्चना नृत्यालय’ या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६३ रोजी चंद्रपूर या गावी अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन केली. पुढच्या ४० वर्षांमध्ये नृत्यालयाच्या अंधेरी आणि दादर या शाखांत विद्यार्थिनींची संख्या १५०वर गेली.

नृत्यालयाने २००३ साली एक शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे काढली आणि तेथील काम आपली कन्या आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्यावर सोपवली. अर्चना जोगळकर लग्नानंतर अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्या.

नृत्यालयांची प्रगती

’अर्चना नृत्यालया’तील अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारची ’कल्चरल टॅलेंट’ ही शिष्यवृत्ती मिळाली. अनेक मुली नृत्यस्पर्धांत पारितोषिके मिळवतात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी ’अर्चना नृत्यालय’ मुलींची तयारी करून घेते. अनेक मुली नृत्य अलंकार, नृत्य विशारद या परीक्षा देऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात.

बाल कलाकार संगीत संमेलन

’अर्चना नृत्यालया’तर्फे मुंबईत दरवर्षी अभिजात नृत्य, गायन वादन या कलांमध्ये उपजतच रस असलेल्या लहान मुलांमुलींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ’बाल कलाकार संगीत संमेलन’ आयोजित करण्यात येते.

अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अपेक्षित (मराठी)
  • आग से खेलेंग (हिंदी) (१९९८)
  • आतंक ही आतंक (१९९५)
  • निवडुंग (मराठी)
  • बात है प्यार की (हिंदी) (१९९१)
  • मर्दानगी (मराठी) (१९८८)
  • मॅरिड टु अमेरिका (२०१२)
  • मोगामुल (तामीळ) (१९९४)
  • रंगत संगत (मराठी) (१९८८)
  • संसार (मराठी) (१९८७)
  • सुना चढेई (उडिया) (१९८७)
  • स्त्री (उडिया) (१९९८)

अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अवघाची संसार (मराठी)
  • कर्मभूमी (हिंदी)
  • किस्सा शांति का (हिंदी)
  • चुनौती (हिंदी) (१९८७)
  • फूलवाली (हिंदी) (१९९२)
  • साम्राज्य (हिंदी)