Jump to content

"वरद गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे शहरात शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वराकडे येत...
(काही फरक नाही)

२३:३५, १८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

पुणे शहरात शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वराकडे येताना नेने घाट-आपटे घाटाकडे जाणार्‍या उजवीकडील रस्त्यावर वळल्यावर समोर हे गणपतीचे देऊळ दिसते. या देवस्थानाची उभारणी चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली आहे. म्हणून या गणपतीला गुपचूप वरद गणपती म्हणतात. देवळातली गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची ३ फूट आहे. सभामंडप दुमजली असून आत देवतांची जुनी चित्रे, हंड्या व झुंबरे आहेत. गाभार्‍याला कळस असून प्रदक्षिणामार्गावर मागे शमीचे झाड आहे.