Jump to content

"बबन पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बबन पोतदार हे एक मराठी ग्रामीण कथालेखक आहेत. त्यांच्या गुंजेचा प...
(काही फरक नाही)

२३:०९, १५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

बबन पोतदार हे एक मराठी ग्रामीण कथालेखक आहेत. त्यांच्या गुंजेचा पाला, आक्रित आणि एका सत्याचा प्रवास हे कथासंग्रह प्रकाशित झाले असून प्रत्येक संग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील अशा रंगल्या गप्पागोष्टी, ट्रॅप आदि मालिकांचे तसेच आकाशवाणीवरील अनेक कौटुंबिक श्रुतिकांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या आक्रीत कथासंग्रहातील मुक्ता या कथेवर आधारित ‘गुंतले हृदय माझे’ हा चित्रपट सह्याद्री दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झाला होता..

बबन पोतदार यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार