"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अडमिरल मनोहर अवटी होते. |
* ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अडमिरल मनोहर अवटी होते. |
||
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं देगलूरकर होते. |
* ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं देगलूरकर होते. |
||
* ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच़्या पायथ्याशी भरणार आहे. संमेलनाध्यक्ष |
* ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच़्या पायथ्याशी भरणार आहे. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर आहेत. |
||
१५:०३, १५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ ही संस्था दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.
- पहिले दुर्ग साहित्य संमेलन लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
- २रे दुर्ग साहित्य संमेलन कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रम्हानंद देशपांडे होते.
- ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अडमिरल मनोहर अवटी होते.
- ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं देगलूरकर होते.
- ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच़्या पायथ्याशी भरणार आहे. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर आहेत.