"बेसिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
बेसिल, थायी बेसिल, स्वीट बेसिल किंवा [[सबजा]] या नावांनी ओळखली जाणारी ही एक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव ऑसिमम बेसिलिकम (Ocimum basillicum) आहे. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | बेसिल ही वनस्पती मूळची भारतातली. तिथून ती चीन आणि आग्नेय आशियात गेली आणि नंतर जगभर हिचा प्रसार झाला. इटालियन स्वयंपाकात ही प्रामुख्याने वापरली जातेच, पण त्याशिवाय इंडोनेशिया, थायलँड, व्हिएटनाम, कांबोडिया आणि तैवानसारख्या देशांतही हिचा स्वैपाकांतील पदार्थ बनवण्यास उपयोग होतो. भारतात सरबतामध्ये किंवा फालुद्यामध्ये सबजाची पाने टाकण्याची पद्धत आहे. |
||
⚫ | |||
==बेसिलच्या जातीतील अन्य वनस्पती== |
|||
* आफ्रिकन निळी बेसिल |
|||
* कापूर तुळस (Ocimum americanum) |
|||
* काळी तुळस (Hoary basil) |
|||
* क्वीन ऑफ सयाम बेसिल (Ocimum basilicum citriodorum) |
|||
* गर्दरंगी तुळस ( (Ocimum basilicum 'Dark Opal') |
|||
* ग्लोबल बेसिल, बुटकी बेसिल, फ्रेन्च बेसिल |
|||
* जांभळी बेसिल (Ocimum basilicum 'Purpurescens') |
|||
* दालचिनी तुळस (Ocimum basilicum 'Cinnamon') |
|||
* पर्शियन बेसिल (Ocimum basilicum ’Licorice’) |
|||
* भारतीय तुळस (Holy basil) |
|||
* मसालेदार बेसिल |
|||
* रान तुळस (Ocimum viride) |
|||
* राम तुळस (Ocimum gratissimum) |
|||
* रूबिन बेसिल (Ocimum basilicum 'Rubin') |
|||
* लिंबू बेसिल |
|||
* लेट्यूस बेसिल, वगैरे. |
|||
२२:५९, ६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
बेसिल, थायी बेसिल, स्वीट बेसिल किंवा सबजा या नावांनी ओळखली जाणारी ही एक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव ऑसिमम बेसिलिकम (Ocimum basillicum) आहे.
बेसिल ही वनस्पती मूळची भारतातली. तिथून ती चीन आणि आग्नेय आशियात गेली आणि नंतर जगभर हिचा प्रसार झाला. इटालियन स्वयंपाकात ही प्रामुख्याने वापरली जातेच, पण त्याशिवाय इंडोनेशिया, थायलँड, व्हिएटनाम, कांबोडिया आणि तैवानसारख्या देशांतही हिचा स्वैपाकांतील पदार्थ बनवण्यास उपयोग होतो. भारतात सरबतामध्ये किंवा फालुद्यामध्ये सबजाची पाने टाकण्याची पद्धत आहे.
बेसिल जातीतलीच भारतातली कृष्ण तुळस (Ocimum sanctum) ही वनस्पती Holy basil म्हणून ओळखली जाते.
बेसिलच्या जातीतील अन्य वनस्पती
- आफ्रिकन निळी बेसिल
- कापूर तुळस (Ocimum americanum)
- काळी तुळस (Hoary basil)
- क्वीन ऑफ सयाम बेसिल (Ocimum basilicum citriodorum)
- गर्दरंगी तुळस ( (Ocimum basilicum 'Dark Opal')
- ग्लोबल बेसिल, बुटकी बेसिल, फ्रेन्च बेसिल
- जांभळी बेसिल (Ocimum basilicum 'Purpurescens')
- दालचिनी तुळस (Ocimum basilicum 'Cinnamon')
- पर्शियन बेसिल (Ocimum basilicum ’Licorice’)
- भारतीय तुळस (Holy basil)
- मसालेदार बेसिल
- रान तुळस (Ocimum viride)
- राम तुळस (Ocimum gratissimum)
- रूबिन बेसिल (Ocimum basilicum 'Rubin')
- लिंबू बेसिल
- लेट्यूस बेसिल, वगैरे.