Jump to content

"साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
साळवे हे एक मराठी आडनाव आहे. साळवे आडनावाच्या काही प्रसिद्ध व्यक्ती :-
साळवे/साळवेकर ही मराठी आडनावे आहेत. साळवे/साळवेकर आडनावाच्या काही प्रसिद्ध व्यक्ती :-
* प्रा. [[अनुराधा साळवेकर]] - या एक मराठीच्या प्राध्यापिका आणि कवयित्री आहेत. ’दीपशिखा’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह. या संग्रहात त्यांनी लिहिलेल्या ६५ गझला आहेत.
* एन.पी.के. साळवे - नरंद्र कुमार प्रसादराव साळवे - मध्य प्रदेशातील एक मराठी राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री आणि बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे (BCCI) माजी अध्यक्ष
* एन.पी.के. साळवे - नरंद्र कुमार प्रसादराव साळवे - मध्य प्रदेशातील एक मराठी राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री आणि बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे (BCCI) माजी अध्यक्ष
* [[मुक्ता साळवे]] - ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्‍नी यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी
* [[मुक्ता साळवे]] - ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्‍नी यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी

१७:४०, ३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

साळवे/साळवेकर ही मराठी आडनावे आहेत. साळवे/साळवेकर आडनावाच्या काही प्रसिद्ध व्यक्ती :-

  • प्रा. अनुराधा साळवेकर - या एक मराठीच्या प्राध्यापिका आणि कवयित्री आहेत. ’दीपशिखा’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह. या संग्रहात त्यांनी लिहिलेल्या ६५ गझला आहेत.
  • एन.पी.के. साळवे - नरंद्र कुमार प्रसादराव साळवे - मध्य प्रदेशातील एक मराठी राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री आणि बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे (BCCI) माजी अध्यक्ष
  • मुक्ता साळवे - ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्‍नी यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी
  • लहूजी वस्ताद साळवे - एक क्रांतिकारक
  • श्रीपाद शंकर साळवे - ४००हून अधिक कलावंतांची रेखाचित्रे काढणारे व त्यासाठी लिम्का बुकात नोंद झालेले चित्रकार.
  • हरीश साळवे - भारतातील एक नामवंत वकील-एन.पी.के. साळवे यांचे चिरंजीव.