"निशिगंधा वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = ११ ऑक्टोबर १९६९
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३०: ओळ ३०:




डॉ. '''निशिगंधा वाड''' या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.
डॉ. '''निशिगंधा वाड''' (जन्म : ११ !ओक्टोबर १९६९) या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.


वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या १९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्‍नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्‍या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात.
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या १९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्‍नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्‍या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात.
ओळ ४०: ओळ ४०:


==निशिगंधा वाड यांनी ्भूमिका केलेल्ली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका==
==निशिगंधा वाड यांनी ्भूमिका केलेल्ली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका==
* अशी ही ज्ञानेश्वरी (मराठी चित्रपट-२००१)
* आप मुझे अच्छे लगने लगे (हिंदी चित्रपट-२००२)
* एकापेक्षा एक (मराठी चित्रपट-१९९१)
* कर्मयोद्धा (हिंदी चित्रपट-१९९२)
* जन्मदाता (हिंदी चित्रपट-१९९४)
* झी मराठी या वाहिनीवरील कुलवधू नावाची मालिका (१७ नोव्हेंबर २००८पासून)
* तुमको ना भूल पायेंगे (हिंदी चित्रपट-२००२)
* दादागिरी (हिंदी चित्रपट-१९९७)
* दीवानगी (हिंदी चित्रपट-२००२)
* प्रतिकार (मराठी चित्रपट-१९९१)
* बंधन (मराठी चित्रपट-१९९१)
* बाळा जो जो रे (मराठी चित्रपट-१९९३)
* वाजवा रे वाजवा (मराठी चित्रपट)
* वाजवा रे वाजवा (मराठी चित्रपट)
* शेजारी शेजारी (मराठी चित्रपट-१९९०)
* सलीम लंगडे पे मत रो (हिंदी चित्रपट-१९९०)
* सासर माहेर (मराठी चित्रपट-१९९४)
* 'सोनी पल' या हिंदी वाहिनीवरील 'खुशियों की गुल्लक आशी' या मालिकेतील प्रभा शुक्ला या साध्या, सरळ आईची भूमिका (सप्टेंबर २०१४)
* 'सोनी पल' या हिंदी वाहिनीवरील 'खुशियों की गुल्लक आशी' या मालिकेतील प्रभा शुक्ला या साध्या, सरळ आईची भूमिका (सप्टेंबर २०१४)

* झी मराठी या वाहिनीवरील कुलवधू नावाची मालिका (१७ नोव्हेंबर २००८पासून)





२३:५१, २२ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

निशिगंधा वाड
जन्म निशिगंधा वाड
११ ऑक्टोबर १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
आई डॉ. विजया वाड
अपत्ये ईश्वरी (कन्या)


डॉ. निशिगंधा वाड (जन्म : ११ !ओक्टोबर १९६९) या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.

वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या १९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्‍नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्‍या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रूपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात.

भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. २००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांनी खास दिल्लीहून बोलावणे आले.

निशिगंधा वाड यांच्या नावाचा 'डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल, कल्चरल ट्रस्ट .आहे.

निशिगंधा वाड यांनी ्भूमिका केलेल्ली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका

  • अशी ही ज्ञानेश्वरी (मराठी चित्रपट-२००१)
  • आप मुझे अच्छे लगने लगे (हिंदी चित्रपट-२००२)
  • एकापेक्षा एक (मराठी चित्रपट-१९९१)
  • कर्मयोद्धा (हिंदी चित्रपट-१९९२)
  • जन्मदाता (हिंदी चित्रपट-१९९४)
  • झी मराठी या वाहिनीवरील कुलवधू नावाची मालिका (१७ नोव्हेंबर २००८पासून)
  • तुमको ना भूल पायेंगे (हिंदी चित्रपट-२००२)
  • दादागिरी (हिंदी चित्रपट-१९९७)
  • दीवानगी (हिंदी चित्रपट-२००२)
  • प्रतिकार (मराठी चित्रपट-१९९१)
  • बंधन (मराठी चित्रपट-१९९१)
  • बाळा जो जो रे (मराठी चित्रपट-१९९३)
  • वाजवा रे वाजवा (मराठी चित्रपट)
  • शेजारी शेजारी (मराठी चित्रपट-१९९०)
  • सलीम लंगडे पे मत रो (हिंदी चित्रपट-१९९०)
  • सासर माहेर (मराठी चित्रपट-१९९४)
  • 'सोनी पल' या हिंदी वाहिनीवरील 'खुशियों की गुल्लक आशी' या मालिकेतील प्रभा शुक्ला या साध्या, सरळ आईची भूमिका (सप्टेंबर २०१४)


पुरस्कार

  • कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२१-१-२०१५)